How to make money from home

Online Jobs

आज काल भारतामध्ये online jobs ने जोर पकडला आहे. फक्त भारतातच न्हवे तर जगाच्या काना-कोपऱ्यात Online Internet Jobs च्या मदतीने लोक घर बसल्या लाखो रुपये कमवत आहेत.




भारतामध्ये २०१६ पासून इंटरनेट च्या माध्यमातून Online Jobs करणे जरा जास्तच सोपे झाले आहे. आणि याचे प्रमुख कारण आहे JIO. हो मित्रांनो जेव्हा पासून मुकेश अंबानी यांनी भारतामध्ये JIO ची सर्विस सुरु केली तेव्हा पासून भारतामध्ये ऑनलाईन जॉब्स करणे खूपच सोपे झाले आहे.




आज कोणत्याही Technical Knowledge शिवाय सुद्धा India मध्ये लाखो लोक online jobs च्या मदतीने महिन्याला १०,००० ते ३०,००० रुपये कमवत आहेत, व ज्यांना पुरेपूर इंटरनेट आणि इंटरनेट वरील तंत्रज्ञानाची सखोल माहिती आहे ते तर लाखो रुपये कमवत आहेत.

काही लोक तर आपल्या ९-६ च्या नोकरी नंतर आज Part time Online jobs करत आहेत. आणि मित्रानो हा खूपच योग्य मार्ग मी समजतो कारण बघा ना आपला नेहमीचा जॉब करत करत जर ऑनलाईन काही passive income होत असेल तर त्यात वाईट काय?


हे देखील वाचा: ब्लॉगसाठी कल्पना आणि विषय कसे शोधावे


 हे देखील वाचा: ब्लॉगिंग करण्याचे 12 फायदे काय आहेत?




तुम्हाला सुद्धा घरी बसून जॉब करायची इच्छा आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा लेख पूर्ण वाचा. आजच्या या आमच्या मराठी वारसाच्या लेखात आम्ही तुम्हाला ऑनलाईन इनकम करण्याचे १० मार्ग सांगणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही या मधील १ विषय निवडून त्यात काम करायला सुरवात करू शकता.




1. आपल्या ब्लॉग आणि वेबसाइट वर जाहिरात देणे । Advertisements on your Website and blog in Marathi


आपली स्वतःची वेबसाईट सुरु केल्यानंतर, आपल्या वेबसाईटवर ऑनलाईन Advertisements करणे हा मी समजतो कि इंटरनेट वरील सगळ्यात उत्तम मार्ग आहे. आपण आपल्या ब्लॉग किंवा वेबसाइट वरून खालील 5 कंपनीच्या ads लावून पैसे कमवू शकता.




1. Google Adsense:


Google Adsense जगातील सगळ्यात मोठा आणि सर्वात जास्त पैसे देणारा Ads Network आहे. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे कि तुमची वेबसाईट किव्हा तुमचा ब्लॉग बनवून झाल्यावर Google Adsense साठी apply करायचं आहे. Google Adsense २-३ दिवसात तुमची वेबसाईट verify करून तुमच्या वेबसाईट वर advetisement दाखवायला सुरवात करेल. तुम्ही या Google Adsense च्या Ads, manually पण लावू शकता म्हणजे त्या Ads तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर पाहिजे त्याच ठिकाळी दिसतील किव्हा तुम्ही Google Adsense चा नवीन Auto ads feature पण चालू करू शकता ज्याने Google Adsense, artificial intelligence च्या साहाय्याने तुमच्या वेबसाईट वर ads दाखवायला सुरवात करेल. आणि जो कोणी तुमची वेबसाईट बघेल त्यांना या ads दिसायला सुरवात होईल आणि त्यासाठी Google Adsense तुम्हाला पैसे देईल. फक्त अट एवढीच आहे कि तुम्ही स्वतःच तुमच्या वेबसाईट वरील ads बघू किव्हा त्यावर क्लिक करू शकत नाही असे केल्यास तुमचा Google Adsense खाता बंद देखील होऊ शकतो.

जसे तुमच्या खात्यात $१०० डॉलर जमा होतील Google Adsense महिन्याच्या २१ तारखेला तुमचा payment तुमच्या बँक खात्यात जमा करेल. हा online earning चा सगळ्यात सोपा आणि सरळ मार्ग आहेत. जर तुम्हाला खरंच online earning करायची असेल तर हा मार्ग नक्की निवडा.




Google Adsense व्यतिरिक्त देखील इतर ads networks आहेत जसे कि,


2.Infolinks


3. Media.net


4. Taboola


5. PropellerAds etc.


हे सर्व ads networks सुद्धा Google Adsense सारखेच काम करतात, जर का तुमची वेबसाईट Google Adsense द्वारा verify नाही झाली तर तुम्ही इतर ads networks वर apply करू शकता.




2. मोबाइल Apps बनवून कमाई करणे । Earning from Mobile Apps in Marathi


आपण जर का एक Programmer असाल आणि आपल्याला Apps Design आणि Coding(Java, Swift) करता येत असेल, तर तुम्ही स्वतःचा App बनवून खूप पैसे कमवू शकता. फक्त तुम्हाला मेहनत घेऊन एक unique app बनवायचा आहे. आणि हा app तुम्हाला google play store आणि apple App Store वर पब्लिश करायचा आहे. जस कि तुम्हाला मी वेबसाईट साठी google adsense चा पर्याय सांगितला तसेच मोबाईल एप साठी google admob येते. ज्यावर तुम्ही ads create करून तुमच्या app मध्ये लावू शकता आणि त्यातून तुम्ही पैसे कमवू शकता.




या व्यतिरिक्त आज app store वर असे भरपूर Aap आहेत जे त्यांनी दिलेली टास्क पूर्ण केल्यावर तुम्हाला Rs.100-500 रुपयांपर्यंत पैसे देतात. फक्त अशा App वर काम करताना एकदा ते App verify नक्की करा.




३. ऑनलाइन एफिलिएट मार्केटिंग Affiliate Marketing information in Marathi


एफिलिएट मार्केटिंग(Affiliate Marketing) सगळ्यात जुना मार्ग आहे मार्केटिंगचा. यामध्ये जेव्हा आपण एखादा प्रॉडक्ट दुसऱ्या कोणाला Refer करता. आणि जेव्हा ते तुमच्या referral link ने तो प्रॉडक्ट विकत घेतात तेव्हा तुम्हाला त्या मागे commission भेटते. सध्या amazon affiliate आणि flipkart affiliate भारतामध्ये भरपूर प्रसिद्ध आहे. या मध्ये मी तुम्हाला सल्ला देईन कि amazon affiliate या प्रोग्राम मध्ये सहभागी व्हा. कारण यांची service आणि process चांगली आहे. जेव्हा आपण आपल्या referral link ने एखादा product sell करतो तेव्हा आपल्याला २-१०% दरम्यात commission आपल्या affiliate अकाउंट ला जमा होते जे २ महिन्यांनंतर आपल्या बँक अकाउंटला ट्रान्सफर केले जाते.




4. फ्रीलांसर बना आणि पैसे मिळवा Online Freelancer Jobs in Marathi


मी सांगितलेल्या पहिल्या website advertisement च्या मार्गानंतर, माझ्या मते freelancing हा खूप चांगला मार्ग आहे ऑनलाईन पैसे कमवण्याचा. फ्रीलांसर म्हणजे काही दिवसांसाठी एखाद्या छोट्या-मोठ्या कंपनीसाठी काम करणे. यासाठी तुम्ही freelancer.com किव्हा fiverr.com यांसारख्या वेबसाईट वर तुमच्या skill नुसार प्रोफाइल बनवू शकता. एक चांगला फ्रीलांसर त्याच्या कौशल्यानुसार महिन्याला 30,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत कमवू शकतो. लोकांसाठी लिखाणाच्या कामापासून, आपण ग्राफिक्स, वेबसाइट डिझाइन, एसईओ ऑप्टिमायझेशन(SEO Optimization) यांसारखी बरीच कामे freelancing द्वारे करू शकता.




5. युट्युब वर विडिओ अपलोड करा आणि पैसे कमवा / Earn Money from YouTube in Marathi


YouTube आज जगातील सर्वोत्तम व्हिडिओ शेरिंग वेबसाइट आहे. आपण कोणत्याही प्रकारचा विडिओ YouTube वर अपलोड करू शकतो आणि ते हि अगदी free. YouTube च्या माध्यमातून पण तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता फक्त तुमचा विडिओ माहिती ने पुरेपूर भरलेला असावा. जेणेकरून त्यावर भरपूर views येतील आणि तुम्हाला त्या views वर येणाऱ्या ads मधून पैसे भेटतील.




6. स्वतः काढलेले फोटो अपलोड करा आणि पैसे कंवा / Sell Your Photos Online and earn money in Marathi

Post a Comment