Karishma special status video editing | instagram trending video editing | alight motion editing



नमस्कार मित्रांनो

स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन आणि Intresting Blog मध्ये तर भावांनो आजच्या या Blog मध्ये आपण  Ye Go Ye Ye Maina Song Video Editing शिकणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आगोदर Alight Motion हे App Download करावं लागेल तर तुम्ही Download करा!!!











तर भावांनो तुम्हाला सर्वात आगोदर Beat Mark Project Import करायचं आहे तर सर्वात आगोदर तर तुम्ही Beat Mark Project तुमच्या Alight Motion App मध्ये Import करून घ्या!!!






तर भावांनो आता तुम्हाला त्यानंतर ते Beat Mark Project Open करुन तिथं तुम्हाला जे आपला Overlay Video आणि Emoji PNG आहे ते तुम्हाला तिथं व्यवस्थित Add करायचं आहे आणि समोरच्या Beat Mark नुसार तुम्हाला जे तुमच्याजवळ Models चे Images आहेत ते Add करायचं आहे तर भावांनो तुम्ही सर्व काही मटेरियल व्यवस्थित  Add करा!!!









तर भावांनो आता तुम्हाला त्या Add केलेल्या Images ला Shake Effect द्यायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आगोदर Shake Effect चा Project Import करून ते Open करा आणि तिथला Shake Effect Copy करुन आपल्या Beat Mark Project वर या आणि तिथं सर्व Images ला ते Paste करून घ्या!!!
















तर भावांनो आता तुमचा Shake Effect चा पण काम झालेलं असेल तर आता तुम्हाला शेवटला जे Shadow Effect आणि Karishma Name PNG आहे ते Add करा आणि जे काही तुमचा Logo असेल ते Add करा आणि Status Save करून घ्या तर भावांनो आजच्या या Blog मध्ये एवढचं होता!!!
















भावांनो तुम्हाला जे काही Material,Beat Mark,Shake Effect लागणार आहे ते सर्व तुम्हाला इथ खाली दिलेल्या Download All Material च्या Box वर मिळुन जाईल त्यावर Click करून 15 Sec Wait करा आणि Click To Download च्या Option वर Click करा आणि तिथं तुम्हाला सर्व काही मिळुन जाईल!!! .


Click To Download
















।। धन्यवाद ।।





तर भावांनो भेठुयात आपण नंतरच्या आणखी एका नवीन आणि Intresting Blog मध्ये तर तो पर्यंत Byy Byy भावांनो!!!









 

Post a Comment

Previous Post Next Post