नमस्कार मित्रांनो
स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन आणि Intresting Blog मध्ये तर भावांनो आजच्या या Blog मध्ये Trending instagram status video editing करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला आगोदर Alight Motion हे App Download करावं लागेल तर तुम्ही Alight Motion App आगोदर Download करा!!!
तर भावांनो आता तुम्हाला जे Beat Mark Project आहे ते तुम्हारा तुमच्या Alight Motion App मध्ये Import करायचं आहे तर तुम्ही हे Beat Mark Project पण आगोदर Import करून घ्या !!!
आणि आता भावांनो त्यानंतर तुम्हाला ते Beat Mark Project Open करूण तिथं तुम्हाला जे आपला Overlay video आणि Emoji PNG आहे ते तुम्हाला आगोदरच Beat Mark नुसार Set करायचं आहे आणि त्या नंतर जे Beat Mark असतील तिथं तुम्हाला सर्व जे Models चे Images आहेत ते Add करायचं आहे तर तुम्ही हे व्यवस्थित सर्व Add करा!!!
तर भावांनो आता तुम्हाला जे Images तुम्ही Add केले आहे त्याला तुम्हाला Shake Effect द्यायचे आहे तर त्यासाठी सर्वात आगोदर Shake Effect Project Import करून त्याला Open करा आणि तिथला जे Shake Effect आहे ते Copy करून Back यायचं आणि आपल्या Beat Mark Project वर यायचं आहे आणि तिथं तुम्हाला Images ला Shake Effect Paste करायचं आहे!!!
तर भावांनो आता तुम्हाला शेवटला जे Shadow Effect आणि Anushree Name PNG आहे ते Add करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा Logo आहे ते Add करून Status Save करून घ्यायचं आहे तर भावांनो आजच्या या Blog मध्ये एवढचं होत!!!
भावांनो तुम्हाला जे काही Material,Shake Effect,Beat Mark लागणार आहे ते सर्व तुम्हाला इथ खाली दिलेल्या Downlaod All Material च्या Box वर मिळुन जाईल त्यावर Click करून 15 Sec Wait करा आणि Click To Download च्या Option वर Click करा आणि तिथं तुम्हाला सर्व काही मिळुन जाईल!!! .
।। धन्यवाद ।।
तर भावांनो भेठुयात आपण नंतरच्या आणखी एका नवीन आणि Intresting Blog मध्ये तर भावांनो तो पर्यंत Byy Byy भावांनो!!!