नमस्कार मित्रांनो
स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन आणि Intresting Blog मध्ये तर मित्रांनो आजच्या या Blog मध्ये आपण PNG Text कसा बनवायचा या वर व्हिडिओ करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला आगोदर Alight Motion, Pixellab , हे २ App लागणार आहेत तुम्ही ते आगोदर Download करा!!!
तर भावांनो आता तुम्ही सर्वात आगोदर Youtube Channel वर आपला video बघुन घ्या तेव्हा तुम्हाला सर्व काही समझेल
Video link
तर भावांनो आता तुम्हाला जे Beat Mark Project आहे ते तुम्हाला तुमच्या Alight Motion App मध्ये Import करायचं आहे तर तुम्ही हे Beat Mark Project पण आगोदर Import करून घ्या!!!
तर भावांनो आता त्यानंतर तुम्हाला ते Alight Moion App Open करून घ्या त्यानंतर plus + वर Click करा ते केल्यास तुम्ही 4.5 ratio घ्या त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडी नुसार resolution घ्या तो त्यानंतर create project वर click करा!!!
तर भावांनो आता त्यानंतर तुम्ही + plus वर Click करा आणि मी तुम्हाला जे song दिलेय ते song तुम्ही add करून घ्या
त्या नंतर तुम्ही मी दिलेला image,png text, add करून घ्या केल्यास मी दिलेला Pink colour चा effect add करून घ्या ते झाल्यास तुम्ही + वर click करून दो नंबर चा shape घ्या नंतर तुम्ही त्याला Fill screen करून घ्या त्यानंतर तुम्ही ते खालील Effect च्या Box click करुण तुम्ही blink effect add करूण घ्या!!!
तर भावांनो अशा प्रकारे आपला व्हिडीओ तयार झाला आहे आता तुम्ही तुमचा Logo add करायचं आहे आणि त्यानंतर आता status save करून घ्या तर भावांनो आजच्या Blog मध्ये एवढच होत!!!
भावांनो तुम्हाला जे काही Material, Song, PNG Text,Effcet लागणार आहे ते सर्व तुम्हाला इथं खालील दिलेल्या Download All Material च्या Box वर मिळुन जाईल त्यावर Click करून १५ sec wait करा आणि Click To Download च्या Option वर Click करा आणि तिथं तुम्हाला सर्व काही मिळुन जाईल!!! .
।। धन्यवाद ।।
तर भावांनो भेठुयात आपण नंतर च्या आणखी एका नवीन आणि Intresting Blog मध्ये तर भावांनो तो पर्यंत Byy Byy भावांनो!!!