नमस्कार मित्रांनो
स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन आणि Intresting Blog मध्ये तर मित्रांनो आजच्या या Blog मध्ये Radha Radha beat sync video editing करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला आगोदर Alight Motion हे App Download करावं लागेल तर तुम्ही Alight Motion App आगोदर Download करा!!!
तर भावांनो आता त्यानंतर तुम्हाला जे Beat Mark Project आहे ते तुम्हाला तुमच्या Alight Motion App मध्ये Import करायचं आहे तर तुम्ही हे Beat Mark Project पण आगोदर Import करून घ्या!!!
तर भावांनो आता त्यानंतर तुम्हाला ते Beat Mark Project Open करून तिथं तुम्हाला जे आपले Overlay Video आणि Emoji PNG आहे ते व्यवस्थित Add करायचं आहे आणि समोरचे जेवढे पण Beat Mark येतील तिथं तुम्हाला जे तुमच्याजवळ Models चे Images आहेत ते Add करायचं आहे तर तुम्ही हे सर्व व्यवस्थित पणे Add करा!!!
तर भावांनो आता तुम्हाला जे Images तुम्ही Add केले आहे त्याला Shake Effect द्यायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आगोदर Shake Effect चा Project Import करायचं आहे आणि ते Open करून तिथला Shake Effect Copy करून आपल्या Beat Mark Project वर यायचं आहे आणि तिथं जसे Beat Mark आहेत त्यानुसार Shake Effect Paste करून घ्या!!!
तर भावांनो आता तुमचा Shake Effect लावुन झाल्यावर शेवटला Shadow Effect आणि जे Emoji PNG आहे ते Add करून जे काही तुमचा Logo आहे ते Add करायचं आहे आणि त्यानंतर Status Save करून घ्या तर भावांनो आजच्या या Blog मध्ये एवढच होत!!!
भावांनो तुम्हाला जे काही Material,Shake Effect,Beat Mark लागणार आहे ते सर्व तुम्हाला इथं खाली दिलेल्या Download All Material च्या Box वर मिळुन जाईल त्यावर Click करून 15 sec wait करा आणि Click To Download च्या Option वर Click करा आणि तिथं तुम्हाला सर्व काही मिळुन जाईल!!! .
।। धन्यवाद ।।
तर भावांनो आता भेठुयात नंतर च्या आणखी एका नवीन आणि Intresting Blog मध्ये तर भावांनो तो पर्यंत Byy Byy भावांनो!!!