नमस्कार मित्रांनो
जय शिवराय भावांनो
स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर आज आपण Beat Sync Status Create करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला Alight Motion App ची गरज पडणार आहे तर Alight Motion App तुम्ही Download करा.!!
तर सर्वात अगोदर जे Beat Mark Project आहे ते तुम्हाला Import करायचं तुमचं Alight Motion App मध्ये तर तु्म्ही आपलं Beat Mark Project तुमच्या Alight Motion App मध्ये Import करा.!!
तर आता त्यानंतर तुम्हाला Beat Mark Project Open करुन तिथं Beat Mark नुसार Overly Video,Emoji PNG आणि सर्व Images Add करा तर भावांनो तुम्ही हे Beat Sync नुसार Step By Step Add करा.!!
आणि त्यानंतर तुम्हाला जे आपले Shake Effects आहेत ते त्या Images आहेत त्याला ते Apply करायचं आहे तर तुम्ही आपलं Shake Effects चा Project Import करून तिथं जसे Effect आहे तसे Effect तुम्हाला Apply करायचं आहे.!!
तर भावांनो आता तुमचं पुर्णपणे Status झालेला आहे तर आता तुम्हाला जे Shadow Effect आणि Name PNG आहे आणि त्यानंतर तुमचा Logo Add करून स्टेटस Save करायचं आहे.!!
All Materials Download
तर भावांनो भेठुयात आपण पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये.
।। धन्यवाद ।।