नमस्कार मित्रांनो
स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन Interesting Blog मध्ये तर आजच्या पण ब्लॉग मध्ये आपण Ramta Jogi Beat Sync Status Editing करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आगोदर Alight Motion हे App Download करावं लागेल!!!
तर त्यानंतर आता आपल्या जे Beat Mark Project आहेत ते तुम्हाला तुमच्या Alight Motion App मध्ये Import करायचं आहे तर तुम्ही सर्वात आगोदर Beat Mark Project Import करून घ्या!!!
Beat Mark Project Import केल्या नंतर आता ते Beat Mark Project Open करा आणि तिथं तुम्हाला जे Overlay Video आणि Emoji PNG आहेत ते Add करायचं आहे आणि जे समोरचे Beat Mark आहेत त्या Beat Mark नुसार तुम्हाला जे काही तुमच्या जवळ Models चे Images आहेत ते Add करा तुम्हाला सर्व काही Beat Mark नुसार Add करायचं आहे!!!
तर भावांनो आता तुम्हाला Shake Effect द्यायचं आहे तर ते देण्यासाठी सर्वात आगोदर तुम्हाला Shake Effect चा Project Import करावं लागेल तर तुम्ही ते Import करून ते Open करा आणि तिथला Shake Effect Copy करून Beat Mark Project वर या आणि तिथं तुम्ही सर्व Images ला Shake Effect Paste करून घ्या!!!
तर भावांनो तुम्हाला आता Shake Effect च पण काम झालेलं असेल तर आता तुम्हाला जे Shadow Effect आणि Hindavi Name PNG आहे ते Add करायचं आहे तर तुम्ही ते Add करून तुमचा जे काही Logo आहे ते Add करा आणि Share च्या Option वर Click करून ते Status तुम्ही Save करा!!!
भावांनो तुम्हाला जे काही Material,Shake Effect,Beat Mark Project लागणार आहे ते सर्व तुम्हाला इथ खाली दिलेल्या Download All Material च्या Box वर दिलेलं आहे त्यावर Click करा आणि तिथं तुम्हाला सर्व काही मिळून जाईल!!!
।। धन्यवाद ।।
तर भावांनो भेठुयात आपण नंतरच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर तो पर्यंत Byy Byy भावांनो!!!
Tags
Alight motion
Alight motion status
Alight motion status editing
Alight motion status video editing
Alight motion video editing